एस्तेर 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग अहश्वरोश राजा एस्तेर राणीला व मर्दखय यहूद्यास म्हणाला, “हामानाने यहूद्यांवर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेर आणि मर्दखय यहूदी यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, “हे, पहा, हामान यहूद्यांविरुध्द होता म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली आणि माझ्या शिपायांनी त्यास फाशी दिले आहे. कारण तो यहूद्यांवर हल्ला करणार होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले. Faic an caibideil |