एस्तेर 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, “यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी ह्याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हामानाने यहूद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्यास विनंती करु लागली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती. Faic an caibideil |