एस्तेर 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली; हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. ते वेळ न गमावता जायला निघाले. राजाचा हाच आदेश शूशन राजधानीतही दिला गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अशा रीतीने संदेशवाहकांनी शाही वेगवान घोड्यांवर स्वार होऊन व राजाज्ञेनुसार राज्यात सर्वत्र पत्र नेले. हे फर्मान शूशन राजवाड्यात काढण्यात आले. Faic an caibideil |