Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 महाराज धारण करतात तो पोशाख आणवावा, त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवतात तो आणवावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:8
7 Iomraidhean Croise  

राजा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वामींचे सेवक बरोबर घ्या आणि माझा पुत्र शलमोन ह्याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन जा;


वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती.


राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले.


हामान राजाला म्हणाला, “एखाद्याचे गौरव करण्याचे महाराजांच्या मर्जीस आल्यास


चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.


पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,


योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरवून दाविदाला दिला; त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व कमरबंदही दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan