एस्तेर 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 एवढे असूनही तो मर्दखय यहूदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे तोवर हे सर्व व्यर्थ आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु मी राजद्वारासमोर बसणार्या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही. Faic an caibideil |