एस्तेर 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तरी आपला क्रोध आवरून हामान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश ह्यांना बोलावणे पाठवून आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तरी, हामानाने स्वतःला आवरले व तो घरी गेला. त्याने आपले मित्र व आपली पत्नी जेरेश यांना एकत्र बोलाविले. Faic an caibideil |