एस्तेर 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून हथाकाने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखयाने जे सांगितले ते सर्व कळवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला. Faic an caibideil |