एस्तेर 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा हथाक मर्दखयाला भेटण्यास राजद्वारासमोरील शहराच्या चौकात गेला. Faic an caibideil |