एस्तेर 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीला ती सांगितली, आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजाला ती सांगितली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले. Faic an caibideil |