एस्तेर 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा : अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती. Faic an caibideil |