एस्तेर 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्या घालत असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे. Faic an caibideil |