एस्तेर 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 हे म्हणणे राजाला व सरदारांना पटले आणि ममुखानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने केले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदीत झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले. Faic an caibideil |