Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आज राणीचे हे कृत्य पारस व मेदय ह्यांच्या ज्या सरदारांच्या स्त्रियांनी ऐकले आहे त्या राजाच्या सरदारांना असेच म्हणू लागतील; तशाने फार अपमान व संताप उत्पन्न होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 राणीचे कृत्य आजच पारस आणि माद्य इथल्या अधिकाऱ्यांच्या स्त्रियांच्या कानावर गेले आहे. त्या स्त्रियाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आजच्या दिवशी पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील प्रतिष्ठितांच्या स्त्रिया राणीच्या आचरणाबद्धल ऐकून राजाच्या सर्व प्रतिष्ठितांना असाच प्रतिसाद देतील. संपूर्ण साम्राज्यात अपमान व मतभेदाचा अंत राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 1:18
4 Iomraidhean Croise  

त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्न्या होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले.


राणीच्या ह्या कृत्याची खबर सर्व स्त्रियांना लागेल आणि राजा अहश्वेरोश ह्याने वश्ती राणीला आपल्यासमोर येण्याची आज्ञा केली असूनही ती आली नाही, असे त्यांना कळेल तेव्हा त्या आपापल्या पतींना तुच्छ मानू लागतील.


राजाची मर्जी असल्याने त्याने एक राजकीय फर्मान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी व मेदय ह्यांच्या कायद्यांत असे लिहून ठेवावे की वश्तीने राजा अहश्वेरोश ह्याच्यासमोर पुन्हा येऊ नये आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पट्टराणीचे पद मिळावे.


तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले, हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले :


Lean sinn:

Sanasan


Sanasan