एस्तेर 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 राणीच्या ह्या कृत्याची खबर सर्व स्त्रियांना लागेल आणि राजा अहश्वेरोश ह्याने वश्ती राणीला आपल्यासमोर येण्याची आज्ञा केली असूनही ती आली नाही, असे त्यांना कळेल तेव्हा त्या आपापल्या पतींना तुच्छ मानू लागतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 राणी वश्ती अशी वागली हे सर्व स्त्रियांना समजेल. तेव्हा त्यांना आपल्या पतींला तुच्छ मानण्यास ते कारण होईल. त्या म्हणतील, अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणण्याची आज्ञा केली पण तिने नकार दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’ Faic an caibideil |