एस्तेर 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा ममुखानाने राजाला व सरदारांना उत्तर केले, “वश्ती राणीने हा अपमान केवळ राजाचा केला आहे असे नाही, तर सर्व सरदारांचा व अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत राहणार्या एकंदर लोकांचाही केला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ममुखानाने राजा व अधिकाऱ्यांसमक्ष म्हटले, वश्ती राणीने केवळ अहश्वेरोश राजाविरूद्ध चुकीचे केले नाही, पण राज्यातील सर्व सरदार व अहश्वेरोश राजाच्या प्रांतातील सर्व प्रजेविरूद्ध केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे. Faic an caibideil |