एस्तेर 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याच्याजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले सात सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे;) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आता त्यास जवळची होती त्यांची नावे कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि माद्य मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 शिवाय जे राजाचे जिवलग मित्र होते—कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सेना व ममुकान—ते पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील सात प्रतिष्ठित लोक व सर्वात उच्चाधिकारी होते, ज्यांना राजाच्या सानिध्यात प्रवेश करण्याची खास मुभा होती. Faic an caibideil |