इफिसकरांस 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 (कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण ज्ञानाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नैतिकता व सत्यता ह्यांत दिसून येते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.) Faic an caibideil |