इफिसकरांस 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ज्याप्रमाणे तुम्हासही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे ‘त्याचप्रमाणे एक शरीर व एकच आत्मा आहे.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते. Faic an caibideil |