इफिसकरांस 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढी युगानुयुग गौरव असो. आमेन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्याचा ख्रिस्तमंडळीमध्ये व ख्रिस्त येशूमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुगे गौरव होवो! आमेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांना मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूंमध्ये सर्व पिढ्यान् पिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. Faic an caibideil |