इफिसकरांस 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ख्रिस्तामध्ये श्रद्धेद्वारे आत्मविश्वासाने व खातरीने परमेश्वराच्या सहवासात प्रवेश मिळविण्याचे धैर्य आपल्याला मिळाले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 येशूंमध्ये आणि त्यांच्यावरील विश्वासाद्वारे आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने आणि आत्मविश्वासाने परमेश्वराजवळ जाऊ शकतो. Faic an caibideil |