इफिसकरांस 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10-11 ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10-11 ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता, Faic an caibideil |