इफिसकरांस 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे); Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. Faic an caibideil |