इफिसकरांस 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्याच्यामध्ये सबंध इमारत एकत्र जोडली जाते व ती प्रभूला समर्पित केलेले मंदिर बनते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे. Faic an caibideil |