इफिसकरांस 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्या द्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 व त्याच्या क्रुसावरील बलिदानाने दोघांतील वैर नाहीसे करून दोघांना एक शरीर करून दोघांचा देवाशी समेट करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला. Faic an caibideil |