इफिसकरांस 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तुम्ही आपले अपराध व आपली पापे ह्यांमुळे पूर्वी मृत झाला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता. Faic an caibideil |