इफिसकरांस 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे. Faic an caibideil |