उपदेशक 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते. मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. कारण त्यांचे स्मरण विसरले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही. Faic an caibideil |