उपदेशक 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 विद्वान मनुष्याने शांतपणे उच्चारलेले काही शब्द हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे. Faic an caibideil |