उपदेशक 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले; ते असे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो: Faic an caibideil |