Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी तुम्हास सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याचे संरक्षण करण्याची तू देवाची शपथ घेतली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 8:2
10 Iomraidhean Croise  

दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली.


तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम हे तू का मानले नाहीत?”


सर्व सरदार, सर्व शूर वीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शलमोन राजाचे अंकित झाले.


तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजार्‍याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे राखणार्‍याने म्हटल्यास त्या मालमत्तेच्या मालकाने ते खरे मानावे; मग त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.


माझ्या मुला, परमेश्वराचे व राजाचे भय बाळग. जे चंचल वृत्तीचे आहेत त्यांच्यात मिसळू नकोस;


त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे;


लोक वनात आले तेव्हा मधाच्या धारा लागलेल्या त्यांनी पाहिल्या. पण कोणीही तो हातात घेऊन तोंडाला लावला नाही, कारण लोकांना शपथेची भीती होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan