उपदेशक 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मूर्खांचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे. Faic an caibideil |