Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 उपदेशक1 म्हणतो, हिशोब पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “पाहा,” शिक्षक असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे: “रचनेच्या पध्दती समजण्यासाठी मी एक गोष्ट दुसरीत मिळविली—

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:27
5 Iomraidhean Croise  

मी, उपदेशक, यरुशलेमात इस्राएलांचा राजा होतो.


मला मृत्यूहूनही दु:खदायी अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय; तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे; तिचे हात शृंखला आहेत; जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो; पापी तिच्या तावडीत सापडतो.


पण मी आजवर धुंडाळत आहे तरी मला आढळले नाही ते हे : हजारांत एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan