Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही; म्हणून ह्याला त्या दुसर्‍या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्या बाळाने कधीही सूर्य पाहिला नाही किंवा त्यास काहीच माहीत नाही, त्यास त्या मनुष्यापेक्षा अधिक विसावा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जरी त्याने न कधी सूर्याला बघितले ना त्याविषयी काही जाणले, त्या मनुष्यापेक्षा त्याला अधिक विसावा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 6:5
8 Iomraidhean Croise  

“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.


सरपटताना विरघळत जाणार्‍या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत.


प्रकाश खरोखर मनोहर असतो; सूर्यदर्शन नेत्रांना रम्य असते.


जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी.


कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो; त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते.


हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan