उपदेशक 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत; पण तू देवाचे भय धर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण पुष्कळ स्वप्नात, पुष्कळ शब्दात, अर्थहीन वाफ असते. तर तू देवाचे भय धर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पुष्कळ स्वप्ने बघणे व अधिक शब्द वापरणे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराचे भय बाळग. Faic an caibideil |