उपदेशक 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जर तुम्हास पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही त्याबद्दल काळजी करता, तुम्हास बहुतकरून वाईट स्वप्ने पडतात. आणि तुम्ही पुष्कळ शब्द बोलता, संभाव्यता अधिक मूर्ख गोष्टी बोलत जाता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अनेक चिंता असल्यास स्वप्न पडते, आणि जास्त बडबड करण्याने मूर्ख ओळखला जातो. Faic an caibideil |