उपदेशक 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी चिंता वाटणार नाही; देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मनुष्यास जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्यास त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 असे करणार्याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो. Faic an caibideil |