उपदेशक 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जसा मनुष्य आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला, जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल. आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घेऊन जाऊ शकत नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 प्रत्येकजण आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, आणि जसे सर्वजण येतात, तसेच ते परत जातात. त्यांचे कष्टार्जित असे काहीही त्यांच्या हातात घेऊन ते जाऊ शकत नाहीत. Faic an caibideil |