Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही, त्याचा देह त्याचे अन्न आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मूर्ख तर हात बांधून बसतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 4:5
10 Iomraidhean Croise  

मी आपले मांस दाती का धरावे? मी आपला प्राण मुठीत का धरावा?


दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो, पण निर्दय स्वत:वर संकट आणतो.


आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे.


आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.


हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही.


अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील?


शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.


ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan