उपदेशक 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही. Faic an caibideil |