उपदेशक 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो. पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे. Faic an caibideil |