उपदेशक 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे; विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे; Faic an caibideil |