उपदेशक 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे; आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे; आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्यापुढे आणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जे काही अस्तित्वात आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते. आणि जे काही अस्तित्वात यावयाचे आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते. देव मानवजातीला दडलेल्या गोष्टी शोधण्यास लावतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे आहे, ते सर्व यापूर्वी झालेलेच आहे; जे होणार, तेही होऊन गेले आहे. गतकाळात होऊन गेले तेच परमेश्वर पुन्हा घडवून आणतील. Faic an caibideil |