उपदेशक 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे. Faic an caibideil |