उपदेशक 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते. Faic an caibideil |