उपदेशक 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधली, द्राक्षांचे मळे लावले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले. Faic an caibideil |