उपदेशक 2:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण त्याच्या प्रसादाशिवाय खाणेपिणे व सुख भोगणे कोणास प्राप्त होणार? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण परमेश्वराशिवाय कोण उत्तम भोजन करेल व कोणाला आनंदाचा उपभोग घेता येईल? Faic an caibideil |