Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी हास्यास म्हटले, “तू वेडे आहेस;” आणि विनोदास म्हटले, “तुझ्यापासून काय लाभ?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:2
6 Iomraidhean Croise  

हसतानादेखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दु:खात होतो.


आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan