उपदेशक 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झर्याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, रुप्याची तार तुटण्यापूर्वी किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी, अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी, अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी, Faic an caibideil |