उपदेशक 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्या अंध होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील आणि बळकट मनुष्य वाकतील, आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्यांची नजर अंधुक होईल; Faic an caibideil |