उपदेशक 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 प्रकाश खरोखर मनोहर असतो; सूर्यदर्शन नेत्रांना रम्य असते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 प्रकाश खरोखर गोड आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांस आनंददायक गोष्ट आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 प्रकाश मधुर आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांना रम्य आहे. Faic an caibideil |